"प्रिय वाचकहो,
या वेबसाईटवर रोज उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे ही केवळ माझी आवड नाही, तर हेच माझ्या पूर्णवेळ कामाचे आणि उदरनिर्वाहाला आधार देणारे एकमेव साधन आहे. हा सर्व मजकूर मी तुमच्यासाठी अगदी विनामूल्य उपलब्ध करून देतो.
परंतु, सध्या हा डिजिटल प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मला मोठ्या आर्थिक संघर्षाचा सामना करावा लागत आहे.
जर माझ्या माहितीचा तुम्हाला कधीही थोडा जरी फायदा झाला असेल, तर आज एका सुहृदाच्या नात्याने मला तुमच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. तुमची १०, २० किंवा ५० रुपयांची छोटीशी मदतही माझ्या कठीण काळात कुटुंबासाठी खूप मोठा आधार ठरेल.
माझ्या कष्टाचे मूल्य समजून पाठीशी उभे राहिल्याबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन!"
Bhushan Ingle
Want to create landing pages for your business? Visit Instamojo Smart Pages and get started!